Credit : Instagram

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा ट्रेंडसेटर आहे

Credit : Instagram 

सलमान खानची स्टाइल आणि फॅशन सेन्स अनोखा आहे

Credit : Instagram 

अलीकडेच सलमान खान ग्रे पँटसूटमध्ये दिसला होता

Credit : Instagram 

ग्रे पँटसूटला सलमानने ऑलिव्ह ग्रीन शर्ट घातला होता.

Credit : Instagram 

सलमानने पॉइंट लेदर शूज घालून लूक पूर्ण केला.

Credit : Instagram 

सलमान खान अबू धाबीमध्ये आयफा पुरस्कार सोहळ्यात पोहोचला होता.

Credit : Instagram 

पापाराझींसाठी पोज देताना सलमान खान देखणा दिसत आहे

Credit : Instagram 

चाहते सलमान खानच्या स्टायलिश लूकचे कौतुक करताना थकत नाहीत