Home Loan: जर एका बँक मधून दुसऱ्या बँक मध्ये ट्रान्सफर करायचे असेल तर, समजून घ्या ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया
Home Loan: होम लोन एका मोठ्या काळासाठी घेतले जाणारे कर्ज आहे. जे साधारणपणे २० वर्ष, १० वर्ष इत्यादी कालावधीसाठी दिले जाते. दुसरीकडे एका ठराविक काळानंतर बँकांचे व्याजदर बदलत राहतात, त्यामुळे वाढलेल्या बँकेच्या व्याज दरामुळे तुमची चिंता वाढते, त्यावेळी तुम्ही होम लोन एका बँक मधून दुसऱ्या बँक मध्ये ट्रान्सफर करू शकता.