POCO C50: आला आहे 7 हजार पेक्षा कमी किंमतीचा, 3 कॅमेरा आणि दमदार बैटरीवाला अर्फोडेबल फोन; जाणून घ्या आताच

भारतीय बाजारपेठेत POCO हि स्मार्टफोन कंपनी नवीन अर्फोडेबल बजेटवाला C सिरीजच्या अंतर्गत अजून एक नवीन फोन लॉन्च करत आहे. या नवीन फोनच्या बद्दल बोलायचे झाले तर ह्या फोनच्या बॅक पॅनेलवर लेदर टेक्स्चर असेल त्यामुळे कमी किंमतीचा असून देखील तुम्हाला प्रीमियम फील देईल. चला आता तुम्हाला POCO C50 फोनची भारतात किती किंमत, फीचर्स आणि त्याच्या सेल डेट बद्दल माहिती देत आहोत.

POCO C50

POCO C50 Price in India

हा नवीन पोको फोन दो वेरिएंट्स मध्ये असेल, 2GB RAM सोबत 32GB स्टोरेज आणि 3GB RAM सोबत 32GB स्टोरेज. किमती बद्दल बोलायचं तर 2GB RAM वाला फोन खरेदी करण्यासाठी 6,249 रुपये तर, 3GB RAM वाल्या फोनसाठी 6,999 रुपये द्यावे लागतील. फोनच्या ह्या किंमती इंटरोडक्टरी आहेत असून POCO C50 इंटरोडक्टरी किंमतीला कधी पासून विकणार हे कंपनीकडून सांगितले गेले नाही.

रॉयल ब्लू आणि कंट्री ग्रीन ह्या दोन रंगात हा फोन मिळणार आहे. हा फोन Flipkart ह्या ई-कॉमर्स साइट वर 10 जनवरी 2023 पासून विक्रीस असेल.

POCO C50 Specifications

Display & Software: 6.52 इंचचा एचडी प्लस रिजॉल्यूशन डिस्प्ले असून 720×1600 पिक्सल रिजॉल्यूशन ऑफर करतो. 120 हर्ट्ज टच सैंपलिंग रेट सोबत फोन येत असून, एंड्रॉयड 12 गो ए़डिशन आउट ऑफ द बॉक्स वर काम करते.

Battery: में 5000 एमएएच की बैटरी दिली आहे, जी 10 वॉट चार्ज सपोर्ट वर काम करते.

Camera: ड्युअल कॅमेरा सेटअप असून त्यामध्ये 8 मेगापिक्सल चा एआई प्राइमरी कैमरा सेंसर दिला गेला आहे. सल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी तुम्हाला फ्रंट बाजूला 5 मेगापिक्सलचा कैमरा सेंसर आहे. या डिवाइसच्या मदतीने यूजर 30fps वर1080 पिक्सल रिजॉल्यूशन मध्ये वीडियो रिकॉर्ड करू शकतील.

Processer: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट असून सोबत 3 जीबी LPDDR4x रैम आणि 32 जीबी की इंटरनल स्टोरेज दिले आहे.

हे पण वाचा : Afforable 5G Smartphones : किंमत फक्त 10999 रुपयांपासून सुरू होते, Redmi, Poco, Samsung यांचे फोन उपलब्ध

Follow us on

Sharing Is Caring: