शनि जयंती 2022 : शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला झाला. या वेळी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ३० मे रोजी येत आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंतीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी ठरतात. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या वाईट नजरेतून जाणार्या लोकांना पूजा-अर्चा वगैरे करण्याचा सल्ला दिला जातो. …
Read More »