Daily SIP Key Benefits: म्यूचुअल फंड इंडस्ट्री रिटेल निवेशकों को ज्यादा से ज्यादा आकर्षित करने के लिए नए-नए प्रोडक्ट्स और सुविधाएं ऑफर कर रही हैं. इनमें एक ऑप्शन Daily SIP (Daily Systematic Investment Plan) का है. यह एक ऐसी सुविधा है, जिसमें निवेशकों को रोज अपनी पसंद की स्कीम में निवेश का मौका मिलता है. खास बात यह है कि मिनिमम रोज 100 रुपये का निवेश इसके जरिए किया जा सकता है. Daily SIP से निवेशकों को निवेश की लागत को एवरेज करने और उनके निवेश पर बाजार की अस्थिरता के असर को कम करने में मदद मिलती है.
Daily SIP Key Benefits: म्यूचुअल फंड इंडस्ट्री रिटेल गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणि सुविधा ऑफर करत आहेत. ह्यामध्ये एक पर्याय Daily SIP (Daily Systematic Investment Plan) हा आहे. हि अशी सुविधा आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना रोज आपल्या आवडीच्या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
Daily SIP: एक्स्पर्ट काय सांगतात
IDBI AMC के हेड (प्रोडक्ट एंड मार्केटिंग) अजीत गोस्वामी के मुताबिक, डेली SIP के जरिए निवेशकों को उनकी पसंद की म्यूचुअल फंड स्कीम में रोज एक निश्चित रकम निवेश का मौका मिलता है. डेली एसआईपी में निवेशक रोजाना कम से कम 100 रुपये निवेश कर सकता है, जोकि एक निश्चित अवधि में अच्छा खासा फंड बन जाएगा.
IDBI AMC चे हेड (प्रोडक्ट एंड मार्केटिंग) अजीत गोस्वामी यांच्या नुसार, Daily SIP द्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडीच्या म्यूचुअल फंड स्कीम मध्ये रोज एक निश्चित रक्कम गुंतवणूक करण्याची संधी देते. Daily SIP मध्ये गुंतवणूकदार कमीत कमी 100 रुपये गुंतवणूक करू शकता, हि गुंतवणूक एका निश्चित काळा नंतर मोठ्या रकमेत जमा होईल.
Daily SIP चा पर्याय त्या गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे जे म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छितात परंतु त्यांच्याकडे एक रक्कमी पैसे गुंतवणूक करण्यासाठी नाही. याशिवाय जे गुंतवणूकदार एकदाच मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची जोखीम घेण्यापासून इच्छितात आणि काही काळासाठी नियमितपणे पैसे गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
Daily SIP: 6 मोठे फायदे
अजीत गोस्वामी सांगतात कि, डेली SIP चे 6 मोठे फायदे गुंतवणूकदारांना मिळतात. दररोज गुंतवणूक करण्याची सवय, कम्पाउंडिंग व्याजदराचा फायदा ह्यासारखे इतर फायद्यांसाठी Daily SIP सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. परंतु गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवण्याचा पहिले त्यांचे गुंतवणुकीचे लक्ष्य आणि जोखीम घेण्याची त्याची क्षमता किती आहे ह्युगोष्टीचे आकलन जरूर केले पाहिजे.
1. गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्याची सुविधा
डेली SIP मध्ये गुंतवणुकीची रक्कम किती असावी हे ठरवण्याची लवचिकता असते. गुंतवणुकीत दररोज थोडीशी गुंतवणूक करू शकता. किमान 100 रुपये गुंतवणे करणे आवश्यक आहे.
2. गुंतवणूक सरासरी करण्यात मदत
डेली SIP गुंतवणूकदारांना ठराविक कालावधीत गुंतवणुकीची सरासरी करण्याची मदत होते. याचा अर्थ गुंतवणूकदार उच्च आणि निम्न अशा दोन्ही बाजार परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात.
3. गुंतवणुकीत शिस्त
डेली SIP गुंतवणुकीत शिस्त राखते. यामुळे गुंतवणूकदारांसाठी एक शिस्तबद्ध दृष्टीकोन निर्माण होतो, कारण गुंतवणूकदारांना दररोज एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. हे गुंतवणूकदारांना घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून संरक्षण देते.
4. कंपाउंडिंगची शक्ती
डेली SIP गुंतवणूकदारांना कम्पाउंडिग व्याजाच्या शक्तीचा लाभ घेण्यास मदत करते. याचा अर्थ असा की गुंतवणुकीवर हाई रिटर्न जेनेरेट होते आणि जे रिटर्न जेनेरेट होते ते पुन्हा गुंतवले जाते.
5. लॉक-इन कालावधी नाही
डेली SIP मध्ये लॉक-इन कालावधी नसतो. तथापि, बाजारातील चढउतारांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान सहा महिने ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
6. स्वयंचलित गुंतवणूक पर्याय
डेली SIP मध्ये स्वयंचलित गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. गुंतवणूकदार त्याच्या बँकेतून गुंतवणुकीची रक्कम ECS (Electronic Clearing Service) मेन्डेट करू शकतो.
7. डायवर्सिफिकेशनचा फायदा
Daily SIP गुंतवणूकदारांना विविध म्यूचुअल फंड स्कीम्स आणि एसेट क्लास मध्ये त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणण्याची संधी देते. हे पोर्टफोलिओची जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळविण्यात मदत करते.