जान्हवी कपूरने सांगितले होते की, तिला सिम्बाची स्क्रिप्टही मिळाली होती  Image Source: Instagram 

मात्र जान्हवीने हा चित्रपट नाकारला. Image Source: Instagram 

कारण रणवीर सिंगसारख्या बड्या स्टारसोबत काम करणे तिला सोप्पे नव्हते Image Source: Instagram 

जान्हवीने नकार दिल्यावर निर्मात्यांनी साराला साइन केले. Image Source: Instagram 

साराने महेश बाबूसोबतचा चित्रपटही नाकारला होता  Image Source: Instagram 

जान्हवीला धडकपूर्वी एका चित्रपटाची ऑफर आली होती. Image Source: Instagram 

त्या चित्रपटाचा नायक महेश बाबू होता. Image Source: Instagram 

सध्या जान्हवी तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. Image Source: Instagram 

नुकताच मिली फिल्मचा  ट्रेलर रिलीज झाला Image Source: Instagram 

जान्हवीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Image Source: Instagram