Weight obesity problem  महिलांमध्ये कोणत्या प्रमुख कारणांमुळे वाढतो लठ्ठपणा वाढतो माहिती करून घेऊया  Image Source: Pexel

महिलांमधील लठ्ठपणा हा हल्ली चिंतेचा विषय झाला आहे. त्यासाठी वेळीच योग्य पाऊल उचलणे जरुरी आहे. Image Source: Pexel

आपल्याला वजन कमी करण्यासाठी सर्व प्रथम, वजन वाढण्याचे कारण समजून कृती करणे जरुरी आहे. Image Source: Pexel

लठ्ठपणाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे वेळेवर जेवण न करणे असू शकते. तसेच आपल्याला फायबरयुक्त अन्नच खाल्ले पहिले.   Image Source: Pexel

पचना करण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे, परंतु लक्षात ठेवा की अन्न खाण्यापूर्वी आणि लगेचच कधी हि पाणी पिऊ नये. पचन व्यवस्थित न झाल्याने शरीरात चरबी तयार होऊ लागते Image Source: Pexel

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या  तणावातून जात असतो, त्यामुळेच आपले शरीरही विस्कळीत होते.   Image Source: Pexel

घराच्या, ऑफिसच्या कामाच्या असमतोलामुळे अनेक महिलांना त्यांची झोप पूर्ण करता येत नाही. लठ्ठपणाचे हे देखील एक मोठे कारण असू शकते, त्यामुळे पूर्ण झोप जरूर घ्यावी.   Image Source: Pexel

महिलांमध्ये हार्मोनल बदलामुळे हि ळे लठ्ठपणाही येतो, त्यामुळे नियमितपणे शरीराची तपासणीही करायला हवी. Image Source: Pexel

मर्यादेपेक्षा वजन नेहमीच वाढत असेल, वजन कमी होण्याचे नावच घेत नसेल तर कॅन्सर होण्याचा किंवा वंध्यत्वाची समस्या येण्याचा धोका असतो. Image Source: Pexel