जान्हवी कपूर तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. Image Source: Instagram 

जान्हवी कपूरने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. Image Source: Instagram 

या चित्रपटात जान्हवी कपूर 'मिली नौडियाल'ची भूमिका साकारत आहे. Image Source: Instagram 

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. Image Source: Instagram 

जान्हवी तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. Image Source: Instagram 

जान्हवी कपूर तिच्या एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये घेते. Image Source: Instagram 

जान्हवी कपूरने 'मिली'मधील भूमिकेसाठी घेतले तब्बल 3 कोटी रुपये! Image Source: Instagram 

माहिती नुसार, जान्हवी कपूरची एकूण संपत्ती जवळपास 58 कोटी आहे. Image Source: Instagram