भोजपुरी इंडस्ट्रीतील सुंदर आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीत नम्रीता मल्लाचे नाव पहिले येते. Image source : Instagram Namrita Malla

 नम्रता मल्ला या इंडस्ट्रीत तिच्या कामासाठी ओळखली जाते. ती खूप चांगला बेली डान्स देखील करते Image source : Instagram Namrita Malla

नम्रताने इंस्टाग्रामवर दिवसेंदिवस अनेक फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोत नम्रता खूपच सुंदर दिसत आहे. Image source : Instagram Namrita Malla

अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. नृत्याने लाखो लोकांची मने जिंकली. Image source : Instagram Namrita Malla

नमृताचे इन्स्टाग्रामवर १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर 2 पीसमध्ये फोटो शेअर करते Image source : Instagram Namrita Malla

 'दो घुंट' या भोजपुरी गाण्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. बेली डान्सचे अनेक व्हिडिओ तिने यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत  Image source : Instagram Namrita Malla

ती देशातील सर्वोत्तम बेली डान्सर्सपैकी एक आहे. फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत   Image source : Instagram Namrita Malla

नम्रीता अनेकदा तिच्या चित्रांनी इंटरनेटचे तापमान वाढवते. भोजपुरी अभिनेत्री नमृताचा हा फोटो लोकांना खूप आवडला.   Image source : Instagram Namrita Malla

मनोरंजन Webstories पाहण्यासाठी खाली क्लिक करा Entertentment Web Stories