Monalisa : मोनालिसाच्या मनमोहक स्टाईल नेहमीच आपले नवीन नवीन फोटो चाहत्यांसाठी टाकत असते.
Image Source : Instagram Monalisa
मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत काही ना काही विडिओ, फोटो मधून प्रेक्षकांना समोर येते.
Image Source : Instagram Monalisa
सुरुवातीला मोनालिसाने कमी बजेट आणि बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले.
Image Source : Instagram Monalisa
हळूहळू मोनालिसाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रगती केली. ती एक आघाडीची अभिनेत्री बनली आहे.
Image Source : Instagram Monalisa
मोनालिसाने 50 हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ह्या वरूनच तिची प्रगती समजू शकते.
Image Source : Instagram Monalisa
गुलाबी ड्रेस टॉप मध्ये मोनालिसाच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक खूप शोभून दिसत आहे.
Image Source : Instagram Monalisa
गेल्या काही वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीतही सक्रिय आहे. तिचा अभिनय खूप आवडतो.
Image Source : Instagram Monalisa
बिग बॉसच्या घरात मनू पंजाबी सोबतची केमिस्ट्री खूप गाजली. तिने खूप नाव कमावले.
Image Source : Instagram Monalisa
Nikki Tamboli - निक्की तांबोळीचा मादक अंदाज सर्वांनाच धुंद करत आहे
मनोरंजन Webstories पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Entertentment Web Stories