अंजली अभ्यासात हुशार होती, आली होती टॉप 

Image source : anjimaxuofficially Instagram

कथित एमएमएसमुळे चर्चेत आलेली सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री अंजली अरोरा अभ्यासात  चांगली आहे.

फिल्म बीटला दिलेल्या मुलाखतीत अंजलीने तिचा किस्सा सांगितला

Image source : anjimaxuofficially Instagram

अंजली म्हणाली- माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की बारावीत चांगले नंबर आले तर तुला फोन दिला जाईल.

Image source : anjimaxuofficially Instagram

मी वडिलांची इच्छा पूर्ण केली, बारावीत चांगले मार्क आणले 

Image source : anjimaxuofficially Instagram

वडिलांच्या सांगण्यावरून ९१% नंबर आणले होते, टॉप ४ मध्ये होते.

Image source : anjimaxuofficially Instagram

यानंतर या कामगिरीवर आनंदी होऊन पप्पांनी अंजली अरोराला पहिला फोन भेट दिला.

Image source : anjimaxuofficially Instagram

तो असा तसा फोन नव्हता, आयफोन 6S मिळाला होता 

Image source : anjimaxuofficially Instagram

'कच्चा बदम', 'सैयां दिल में आना रे', 'सजना है मुझे' यांसारख्या अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे.

Image source : anjimaxuofficially Instagram

मनोरंजन Webstories पाहण्यासाठी खाली क्लिक करा Entertentment Web Stories