आमिर खानची मुलगी आयरा खान 18 नोव्हेंबरला प्रियकर नुपूर शिखरे सोबत एंगेजमेंट केली आहे.   Image Source: Instagram 

एंगेजमेंट दरम्यान आयराने लाल रंगाचा स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला होता. Image Source: Instagram 

लाल गाऊनमध्ये आयरा खान खूपच सुंदर दिसत होती Image Source: Instagram 

आयराच्या एंगेजमेंट नंतर तिचा एक जुना फोटोही व्हायरल होऊ लागला. Image Source: Instagram 

फोटोमध्ये आयराने तोच गाऊन घातला आहे जो तिने तिच्या एंगेजमेंटच्या वेळी घातला होता. Image Source: Instagram 

हा फोटो आयराने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर जानेवारी महिन्यात शेअर केला होता. Image Source: Instagram 

चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, आयराने तिच्या एंगेजमेंटमध्ये जुना गाऊन घातला होता का? Image Source: Instagram 

बरं, काहीही असो, आयरा तिच्या एंगेजमेंट लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.  Image Source: Instagram 

आयराने 2021 मध्ये नुपूर सोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली होती. Image Source: Instagram 

आयराचा मंगेतर नुपूर शिखरे हा आमिर खानचा फिटनेस कोच आहे. Image Source: Instagram