Post Office Scheme : या योजनांवर मिळत आहे सर्वाधिक व्याज, तपासा व्याजदर

Post Office Scheme

Post Office Scheme: या महिन्यात तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला कोणत्या स्कीमवर किती व्याज मिळेल ते येथे जाणून घ्या.

Post Office Scheme: फक्त 1000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला 8 लाख रुपयाचा फंड मिळेल

Post Office Scheme - PPF

Post Office Scheme: सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हे पहिले नाव आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी ही एक आहे.

Senior Citizens तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हि स्कीम 5 वर्षात देईल ₹12,30,000 पर्यंत व्याज

Senior Citizens Savings Scheme

Post Office Scheme for Senior Citizens: पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजंस सेविंग्‍स स्‍कीम मध्ये तुम्हाला 12,30,000 रुपयांपर्यंत व्याज मिळू शकतो, तेही केवळ 5 वर्षांत. कसे ते येथे जाणून घ्या.