PM Suraj Portal Yojana 2024: पीएम सुरज पोर्टल काय आहे? अर्ज कसा करायचा समजून घ्या

PM Suraj Portal Yojana 2024

पीएम सुरज पोर्टल (PM Suraj Portal Yojana 2024) हा भारत सरकारने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे. वंचित घटकातील लोकांना मदत करणे हा त्याचा उद्देश आहे.