आरडीमध्ये गुंतवणूक करावी की SIP निवडावी – योग्य उत्तर जाणून घ्या

RD vs SIP

SIP आणि RD दोन्ही गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय आहेत, परंतु SIP मध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

LTCG Tax on Mutual Fund: LTCG कर वाढल्याने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कसा परिणाम होईल? तपशील जाणून घ्या

LTCG Tax on Mutual Fund

LTCG Tax on Mutual Fund: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात इक्विटी म्युच्युअल फंडांसाठी दीर्घकालीन भांडवली नफा कर आणि अल्पकालीन भांडवली नफा कर वाढवण्याची घोषणा केली.

Smart Investment | SIP किंवा PPF? गुंतवणूक करण्यासाठी फायदेशीर पर्याय कोणता आहे? समजून घ्या सविस्तर

SIP VS PPF which is better

Smart Investment: नोकरदार लोक SIP, PPF सारख्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण दोन पर्यायांचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत:

Smart Investment | रिटायरमेंटचे प्लांनिंग? ट्रिपल 5 चा फॉर्म्युला समजून घ्या, तुम्हाला दरमहा 2.60 लाख रुपये मिळतील

Planning for Retirement

Smart Investment: बहुतेक लोक मोठ्या वयात सेवानिवृत्तीचे नियोजन करतात. जर तुम्हाला चांगला आणि मोठा फंड तयार करायचा असेल तर तुम्ही नोकरी मिळवण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात याचा विचार केला पाहिजे.

How To Become Rich: कमी पगाराचे लोकही बनू शकतात करोडपती, जाणून घ्या श्रीमंत होण्याचे सूत्र

How To Become Rich

How To Become Rich: आपण करोडपती व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण पगार पाहून अनेकांची निराशा होते, मात्र काही हजार रुपये वाचवूनही तुम्ही करोडपती होऊ शकता.

Post Office Scheme: फक्त 1000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला 8 लाख रुपयाचा फंड मिळेल

Post Office Scheme - PPF

Post Office Scheme: सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हे पहिले नाव आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी ही एक आहे.