Samsung Big TV Days Sale: बंपर डिस्काउंट मध्ये खरेदी करा नवीन टीव्ही आणि वाचवू शकता 17,000 रुपये; कसे ते जाणून घ्या

Samsung Big TV Days Sale: जर नवीन वर्षाची खरेदी म्हणून स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आम्ही तुम्हाला काही स्मार्ट टीव्ही सांगणार आहे ज्यांवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. 

Samsung Big TV Days Sale

सॅमसंगच्या वेबसाइटवर मोठी विक्री सुरू आहे. ही विक्री 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे आणि यामध्ये सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्हाला कॅशबॅक आणि भेटवस्तू देखील मिळू शकतात.

Samsung Big TV Days Sale या सेलमध्ये उपलब्ध ऑफर पहा!

Samsung Q60B QLED 4K: 43-इंचाचा सॅमसंग स्मार्ट टीव्ही क्वांटम डॉट तंत्रज्ञान आणि 100 टक्के कलर व्हॉल्यूमसह येतो. सध्या ते 58,990 रुपयांना डिस्काउंटसह उपलब्ध आहे. सॅमसंग शॉप अॅपवर खरेदी करून तुम्ही 3000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. सॅमसंग त्याच्या खरेदीवर विनामूल्य वितरण आणि स्थापना देखील देत आहे. झीरो कॉस्ट ईएमआय 3,277 रुपये प्रति महिना पासून सुरू होते.

Samsung LS03B QLED 4K: सॅमसंगचा हा 65 इंचचा स्मार्ट टीव्ही मॉडर्न फ्रेम डिजाइन सोबत येतो. ह्या मध्ये कस्टमाइजेबल फ्रेम सोबतच मैट डिस्प्ले आहे. हा टीव्ही सध्या सेल मध्ये 1,34,990 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच जीरो कॉस्ट ईएमआई आणि स्टैंडर्ड ईएमआई ची ऑफर देखील आहे. 7,499 आणि 7241 रुपये दर महिन्याचा ईएमआई असू शकतो.

Samsung QN90B Neo QLED 4K: हा 50 इंचाचा मोठा स्क्रीनवाला स्मार्ट टीव्ही 1,05,990 रुपयांना विकला जात आहे. जर तुमच्या कडे ICICI BANK चे क्रेडिट कार्ड असेल तर 10% किंवा 4500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते. या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे डॉल्बी एटमॉस सपोर्ट और क्वांटम एचडीआर 24x आहे. ह्यासाठी क्वांटम मैट्रिक्स टेक्निक आहे आणि न्यूरल क्वांटम 4K प्रोसेसर आहे.

Samsung BU8000: हा 43 इंचाच्या स्मार्ट टीव्ही वर आताच्या सेल मध्ये 17,410 रुपयांची सूट मिळत आहे, सध्या त्याची किंमत 45,490 रुपये आहे.  BU8000 क्रिस्टल 4K UHD स्मार्ट टीवी मध्ये डायनामिक क्रिस्टल कलर क्रिस्टल प्रोसेसर 4K डिस्प्ले आहे. हा टीव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला ईएमआई ऑप्शन्स देखील आहे. ह्यासाठी जीरो कॉस्ट ईएमआई दर महिन्याला 2,527 रुपये असेल. ह्याच्या स्टैंडर्ड ईएमआई ऑप्शन मध्ये 2,426 रुपये ईएमआई राहील.

हे पण वाचा : Samsung Galaxy F04 फक्त इतक्या किमतीत; या दिवसा पासून मिळणार ग्लॉसी डिजाइन, 8GB RAM फोन

Follow us on

Sharing Is Caring: