Pebble Watch: Apple Watch Ultra सारखे स्मार्टवॉच ते पण फक्त 4,000 रुपयात! आताच बघा काय आहे फीचर्स

Pebble Cosmos Engage Watch Details: जर तुम्ही स्मार्टवॉच चाहते आहे आणि तुम्हाला नवीन Apple Watch Ultra सारखा पण स्वस्तातला फोन पाहिजे असेल तर हि तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. कारण Pebble हा कंपनीचा Cosmos Engage नावाचा नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच झाला आहे. चला तर आताच जाणून घ्या फीचर्स आणि किंमत.

Pebble Cosmos Engage

तुम्हाला अँपल कंपनीचा स्मार्टवॉट घेण्याची इच्छा होती पण त्याची किंमत जास्त असल्याने तुम्हाला तो परवडत नव्हता पण आता चिंता करू नका. तुम्ही Pebble Cosmos Engage हा स्मार्टवॉट घेऊन आपली इच्छा पूर्ण करू शकता आणि पैसे हि वाचवू शकता.

Pebble Cosmos Engage Price:

हा स्मार्टवॉच Apple Watch Ultra ची कार्बन कॉपी म्हणजेच अगदी हुबेहूब आहे. या वॉचची किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर फक्त 3,999 रुपये असून तुम्ही तो डायरेक्ट ऑर्डर करू शकता.

कंपनीने काही दिवसनपूर्वी पेबल फ्रॉस्ट या नावाने दिसायला Apple वॉच सीरिज 8 सारखी स्मार्टवॉच लाँच केली होती. कमी किंमतीत ग्राहकांना प्रीमियम फीचर्स देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

हे पण वाचा : खुशखबर! खुशखबर! Amazon सेल मध्ये OnePlus च्या 3 महागड्या फोन वर मिळत आहे बंपर डिस्काउंट

Pebble Cosmos Engage Specificiation:

या मध्ये पीक ब्राइटनेस 600 निट्स, 1.95 इंच IPS LCD डिस्प्ले असून ऑलवेज ऑन डिस्प्लेचा सपोर्ट मिळेल, ओलेड पॅनेल मिळत नाही.  IP67 रेटिंग असलेला हा वॉटरप्रूफ वॉच आहे. अनेक स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट यामध्ये मिळतो. हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटरिंग फीचर्स देखील मिळत आहे.

या स्मार्टवॉट मध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देखील मिळत आहे. हा स्मार्टवॉट ऑरेंज, स्टारलाईट, मिडनाइट ब्लॅक, सेलेस्टियल ब्लू या 4 रंगात उपलब्ध आहे. हा एकदा चार्ज केल्या नंतर आरामात 4-5 दिवस चालतो.

Follow us on

Sharing Is Caring: