खुशखबर! खुशखबर! Amazon सेल मध्ये OnePlus च्या 3 महागड्या फोन वर मिळत आहे बंपर डिस्काउंट

तुम्ही जर खूप दिवसांपासून OnePlus कंपनीचा फोन घेण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G, OnePlus Nord 2T 5G आणि OnePlus 10R 5G ह्या 3 महागड्या फोन वर Amazon सेल मध्ये बंपर डिस्काउंट मिळत आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

वन प्लसचे स्मार्टफोन नेहमीच चर्चेत असतात. आपल्यापैकी किती तरी जणांची इच्छा असेल हे फोन घेण्याची पण किंमत जास्त असल्याने आपल्या बजटमध्ये ते येत नाहीत. त्यामुळे आपण आपले मन मारून दुसरा फोन घेतो.

तुमच्यासाठी खुबखबर आहे, आता तुम्हाला मन मारावे लागणार नाही, कारण तुम्हाला आता वन प्लसचा फोन घेण्याची इच्छा पूर्ण करता येणार आहे कारण Amazon सेल मध्ये वन प्लसचे स्मार्टफोन कमी किंमतीत घेऊ शकणार आहे.

Amazon वरच्या फॅब फोन फेस्ट सेलमध्ये वन प्लसच्या फोन वर मोठ्या सवलती मिळत आहे. काही ठराविक बँकेच्या कार्ड्सवर अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळवू शकता.

OnePlus Nord CE 2 Lite 5G:

ग्राहकांना हा फोन सर्वात स्वस्त मिळत आहे. ह्या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695, 64MP ट्रिपल कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत मिळत आहे.

ह्या फोनसाठी आता 18,999 रुपये लागणार आहे, पहिले हा फोन 19,999 ला मिळत होता. म्हणजेच तुम्ही सरळ सरळ 1000 रुपये वाचवू शकता. तसेच बँकेच्या कार्ड्सच्या ऑफर आणि एक्सचेंज ऑफर सोबत ह्या फोनची किंमत अजून कमी होईल.

OnePlus Nord 2T 5G:

भारतीय बाजारात ह्या फोनची किंमत 28,999 पासून सुरु होते. बँक ऑफर्स आणि इतर एक्सचेंज डिस्काउंट सह हा फोन Amazon Sale मधून विकत घेता येऊ शकतो.

फोन मध्ये ऑक्सिजन ओएस, 12GB रॅम, 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत 90Hz AMOLED डिस्प्ले, 4,500mAh बॅटरी, 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आणि स्टीरिओ स्पीकर उपलब्ध आहे.

हे पण वाचा : Smartphone: iPhone चे टेन्शन वाढवायला येत आहे, 3 दिवस बॅटरी टिकेल असा Nokia फोन, आताच जाणून घ्या विशेष फीचर्स

OnePlus 10R 5G:

तुमचे फोन घेण्याचे बजट थोडेसे जास्त असेल तर तुम्ही, OnePlus 10R 5G ह्या फोनचा विचार करू शकता. ह्या फोनची किंमत 38,999 पासून सुरू होते आणि जर तुम्ही तो सेल मधून घेतला तर तो 34,999 रुपयांना मिळू शकतो.

तसेच तुम्ही बँक कार्ड्सच्या ऑफर वरून घेतला तर आणखी 10% पर्यंत डिस्काउंट मिळेल, शिवाय फोन वर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा देखील मिळवू शकता.

फोन मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर आहे.

Follow us on

Sharing Is Caring: