Afforable 5G Smartphones : किंमत फक्त 10999 रुपयांपासून सुरू होते, Redmi, Poco, Samsung यांचे फोन उपलब्ध

Afforable 5G Smartphone : आज आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या काही बेस्ट बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन्सबद्दल बोलणार आहोत. यामध्ये Redmi, Poco, Samsung सारख्या ब्रँडचा समावेश आहे.

चला तर पाहूया या Smartphone यामध्ये काय विशेष आहे :

Samsung Galaxy M13 5G Smartphone

Samsung Galaxy M13 5G : तुमच्यासाठी हा Smartphone 4GB आणि 64GB व्हेरिएंटमध्ये Amazon उपलब्ध आहे. 12,999 रुपये मध्ये 4GB + 64GB व्हेरिएंट मिळेल. फोनची 5000mAh बॅटरी आहे शिवाय 50MP चा रियर कॅमेरा मिळत आहे.

Lava Blaze 5G

Lava Blaze 5G : Lava Blaze 5G मध्ये 6.5-इंचाचा एक मोठा HD Plus डिस्प्ले आणि मागील बाजूस कॅमेरा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या Smartphone मध्ये 4GB मेमरी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनला 5000mAh ची मोठी बॅटरी आहे.

Tecno POVA 5G

Tecno POVA 5G : हा Tecno स्मार्टफोन तुम्ही Rs 15,299 मध्ये खरेदी करू शकता. हा 5G स्मार्टफोन आहे आणि यात 6000mAh बॅटरी आहे. याच्या मागील पॅनलवर 50MP प्रायमरी कॅमेरा आहे.

POCO M4 Pro 5G

POCO M4 Pro 5G : या फोनची किंमत 13099 रुपये आहे. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे.

Redmi 11 Prime 5G

Redmi 11 Prime 5G : Redmi 11 Prime 5G हा एक फोन आहे जो अधिकृत Redmi वेबसाइटवर Rs 12999 मध्ये सूचीबद्ध आहे. यात 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

हे पण वाचा : iPhone चोरी होऊन बंद असेल तरी शोधू शकता फोनला, करा फक्त हे काम

Follow us on

Sharing Is Caring: