Dream Science: अशी ५ स्वप्न जी, चुकून देखील कोणाला सांगू नका, नाही तर पश्चाताप होईल
Dream Science / Swapna Shastra : स्वप्न आपल्याला भविष्यात होण्याऱ्या घटनांचे संकेत देतात. काही स्वप्न हि शुभ असतात तर काही अशुभ असतात. काही वेळेस तुमच्या येणाऱ्या आनंदाला कोणाची वाईट नजर लागू शकते. त्यामुळे ते न सांगणेच फायद्याचे राहील.