बुधाचे संक्रमण होईल, गजकेसरी राजयोग तयार होईल, या 3 राशीच्या लोकांना लाभेल सौभाग्य
वृषभ राशीत बुध संक्रमण : पंचांगानुसार गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते.
वृषभ राशीत बुध संक्रमण : पंचांगानुसार गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते.
वृषभ राशीमध्ये बुधादित्य योग तयार झाल्यामुळे सिंह, कर्क राशीसह अनेक राशींना धनप्राप्तीसोबतच काही शुभवार्ता मिळू शकतात.
कर्क राशीत मंगळ ग्रह संक्रमण : मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांना धन आणि प्रगतीचे योग होत आहेत.
मासिक राशीभविष्य जून 2023: जाणून घ्या मासिक राशीभविष्य मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना कसा राहील.
कर्क राशीत शुक्र ग्रह संक्रमण: वैदिक दिनदर्शिकेनुसार शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात.
सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. नशिबाच्या पूर्ण पाठिंब्याने तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सूर्याचे भ्रमण फायदेशीर ठरेल.
Saptahik Arthik Rashi Bhavishya । Weekly Horoscope । साप्ताहिक राशीभविष्य: २९ मे ते ४ जून २०२३ मेष, कन्या, मकर राशीसाठी हा आठवडा भाग्यशाली असेल
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा शनिसोबत षडाष्टक नावाचा अशुभ योग तयार होतो. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
Saptahik Arthik Rashi Bhavishya । Weekly Horoscope । साप्ताहिक राशीभविष्य: २२ ते २८ मे २०२३ मे वृषभ, सिंह राशी सह ३ राशींना आर्थिक लाभ होण्याचे संकेत
मेष राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे अनेक राशींना विशेष लाभ मिळू शकतो. धन-धान्य वाढल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.