आज आपण ज्या राशी विषयी बोलणार आहोत त्या राशीच्या लोकांवर शनी देवांची कृपा राहणार आहे. आता ह्या राशींच्या जीवनातील अडचणी आणि समस्या दूर होणार आहे. जोडीदारा सोबत किंवा भावंडांशी सुरू असलेले मतभेद संपतील, ज्यामुळे मानसिक तणाव दूर होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील …
Read More »सूर्याचे राशी बदल :15 जुलै पर्यंत सूर्य मिथुन राशीत राहील; या राशीसाठी येणार काळ राहील चांगला
15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून तयार झालेला बुधादित्य योग संपणार आहे. पण सूर्य त्याच्या मित्र बुधाच्या राशीत आहे. जे 15 जुलैपर्यंत येथे असेल. सूर्याच्या राशी बदलामुळे प्रशासकीय आणि मोठे हंगामी बदल होतील. या राशी परिवर्तनाचा प्रभाव देश आणि जगासोबतच सर्व राशींवर पडेल. …
Read More »