Daily Horoscope in Marathi, Today 28 एप्रिल 2023: ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) २८ एप्रिल २०२३, शुक्रवार आहे. कोणत्या राशींसाठी राहील भाग्यशाली, कोणाला होणार आर्थिक लाभ, कोणत्या लोकांनी घ्यावी काळजी, हे जाणून घेण्यासाठी वाचा १२ राशीचे आजचे राशिभविष्य पुढील प्रमाणे.
तूळ (Libra):
आज तुमचा दिवस चांगला जाईल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस शुभ राहील. भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. राजकारणाच्या क्षेत्राशी निगडीत आहे, त्यांचा दिवस खूप चांगला आहे.
मंगळ शुक्र युती 2023: मेष राशी सह या 2 राशीच्या लोकांच्या आर्थिक धनसंपत्तीत होईल वृद्धी
वृश्चिक (Scorpio):
आज तुमचा दिवस अत्यंत फलदायी जाणार आहे. जर तुम्ही आधी एखाद्याला पैसे दिले असतील तर ते परत केले जाऊ शकतात. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल, त्यामुळे घरातील वातावरण आनंदी होईल.
धनु (Sagittarius):
आज तुमचा दिवस छान दिसत आहे. आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वभावात थोडा बदल करावा लागेल. कुटुंबातील सर्व सदस्यांशी उत्तम समन्वय ठेवा. विवाहास पात्र लोकांशी चांगले संबंध येतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आशीर्वाद मिळेल.
मकर राशीला सामान्य दिवस, कुंभ राशीला नशिबाची साथ मिळेल, मीन राशीला लाभदायक दिवस