3 ग्रहांच्या संयोगामुळे 2022 वर्षाचा शेवट होणार गोड, या 4 राशींच्या लोकांना नवीन वर्षात हि मिळतील शुभ फळ

सूर्याच्या धनु प्रवेशामुळे अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. बुध आणि शुक्र आधीच धनु राशीत विराजमान आहेत, वरून सूर्याच्या प्रवेशाने अद्भुत असा योग निर्माण झाला आहे. हा योग बुध आणि शुक्र ग्रहाच्या रशिपरिवर्तना पर्यंत असतंच राहणार आहे.

बुधादित्य योग 2022

एकीकडे 2022  हे वर्ष संपत आहे तर, लोकांना आता 2023 या नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रातील जाणकारांच्या मध्ये हे नवीन वर्ष खूप विशेष सोनार आहे. नवीन वर्ष नवीन संधी आणि संकल्पना घेऊन येणार आहे.

सूर्याच्या धनु राशीत प्रवेशाने बुधादित्य आणि लक्ष्मीनारायण असे दोन योगा सोबतच सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग देखील तयार झाला आहे. धनु राशीत सूर्य, बुध आणि शुक्र यांची वर्षाच्या शेवटी एकत्र येणे मेष राशी सोबतच अनेक राशींना लाभदायक ठरणार आहे.

वर्षाचा शेवट होत असताना बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग निर्माण झाला असून त्याचा प्रभाव हा वर्ष संपे पर्यंत राहणार आहे. धनु राशीचे स्वामित्व गुरु राशीचे असल्याने या राजयोगाचा शुभ प्रभाव मेष राशी सोबतच अनके राशींचे लोक बुद्धिमत्तेने, अनुभवाने आणि कार्यक्षमतेने वर्षाच्या शेवटच्या काही दिवसात कार्यक्षेत्रात, व्यापारात खूप प्रगती करतील असे संकेत आहेत.

धनु राशीत तयार झालेल्या या योगामुळे कोणत्या कोणत्या राशींच्या लोकांना 2022 वर्षाचा गोड होणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदी आणि धमाकेदार होणार आहे. चला तर पाहूया त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना हे लाभदायक योगाचे फळ प्राप्त होणार आहे.

मेष राशीच्या लोकांना धनु राशीतील बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगाचा लाभ मिळणार आहे. या राशींच्या लोकांची कामात प्रगती होतील, तसेच त्यांची अडकलेली कामे आता मार्गी लागतील.

मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे त्यामुळे कामात नकीच यश मिळणार. नोकरदार लोकांना वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. या राशींच्या लोकांना प्रतिष्ठा प्राप्त होईल.

मिथुन राशीच्या लोकांवर धनु राशीतील ग्रहांच्या संयोगाचा शुंभ आणि लाभदायी प्रभाव राहील. नोकरदार लोकांवर वरिष्ठ खुश असतील, कामातील चिंता दूर होतील, सोबत काम करणाऱ्याचे सहकार्य मिळेल.

जे व्यापारी लोक भागीदारी मध्ये काम करतात त्यांना लाभदायक परिस्थिती आहे. या काळात व्यापारात खूप मोठा लाभ होऊ शकतो. या काळात प्रवास करावा लागू शकतो, हा प्रवास शुभ असेल.

कुंभ राशीच्या लोकांना धनु राशीतील ग्रह आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यास मदत करू शकतात. बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योग, जो सूर्य, बुध आणि शुक्राचा योग आहे.

तुम्हाला आर्थिक प्रगती आणि लाभ देईल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. या काळात गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मीन राशीत जन्मलेल्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळेल आणि या काळात त्यांना भरपूर पैसे मिळू शकतात. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ प्रभाव आणि पदोन्नतीचा असेल.

तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमचे खर्च कमी होतील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.

या लेखातील माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषशास्त्रीय गृहितकांवर आधारित आहे आणि सल्लागार तज्ञ तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकतात.

Follow us on