दुधा सारखी गोरीपान आहेत टीव्ही वर च्या 5 अभिनेत्री

आजकाल प्रत्येकाला गोरा दिसण्याची इच्छा आहे, विशेषत: मुलींमध्ये ही इच्छा खूप आहे. काही लोक यासाठी त्वचेवर उपचार देखील करतात. पण काही मुलींचा रंगच तस असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सौंदर्य आणि रंग कोणत्याही मेकअपशिवाय दुधासारखे गोरे आहेत.

अलिशा पंवार

अलिशा पंवार ही सर्वात प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. त्यांच्या सौंदर्याबद्दल बर्‍याच चर्चा आहेत. तिने जमाई राजा सीरियलमध्ये काम केले होते, काही दिवसांपूर्वी ती “इश्क में मरजवां”  या मालिकेत दिसली होती.या मालिकेतून तिला स्वत: ची वेगळी ओळख मिळाली. ती छोट्या पडद्यावरील सगळ्यात गोऱ्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

प्रियंका खंडवाल

छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्रींपैकी एक प्रियंका खंडवाल हिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात एका जाहिरातीद्वारे केली होती, ती पहिल्यांदा “क्लोज अप” च्या जाहिरातीमध्ये दिसली होती. तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे पण तेथे विशेष यश मिळालं नाही. त्यानंतर तिने टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

नियति फ़तनानी

छोट्या पडद्याची अभिनेत्री नियति फ़तनानी खूपच सुंदर आणि गोरी आहे. आजकाल नियती नजर मधील तिच्या पात्रातून खूप प्रसिद्ध होत आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लोक त्यांना खूप पसंत करतात.

शीना बजाज

शीना बजाज ही छोट्या पडद्याची फेमस अभिनेत्री आहे. कलर्सच्या सीरियल थपकी मध्ये ती थपकी च्या छोट्या बहिणीची भूमिका साकारताना दिसली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे, पण सध्या ती अभिनयापासून दूर आहे. शीना नवविवाहित आहे आणि ती तिच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहे.

संजीदा शेख

संजीदा शेख छोट्या पडद्यावरील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती गोदरेज नंबर वन साबणाच्या जाहिरातींमध्येही दिसते. संजीदा खूपच सुंदर आहे आणि तिला मेकअपची अजिबात गरज नाही.

Follow us on

Sharing Is Caring: