Retirement Plan: या सरकारी योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळतील 11 हजार रुपये, पेन्शनचे टेन्शन संपेल
LIC Jeevan Shanti Policy: तुम्ही तुमच्या नोकरीदरम्यान हुशारीने गुंतवणूक करून स्वतःसाठी चांगल्या पेन्शनची व्यवस्था करू शकता. अशीच एक पॉलिसी एलआयसीची आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. एलआयसीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा 11 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.