Business Idea : तुमच्या घरी पण जर तांदूळ असेल तर दर महिन्याला कमाऊ शकता 50,000 रुपये; माहिती करून घ्या काय आहे मार्ग?

Business Idea 2023 : तुम्हाला पण जर कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा बिजनेस सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे हि माहिती.

Earn Money From Business : तुम्ही एखादा नवीन बिजनेस (New Business Idea) सुरु करण्याचा विचार करत आहे, शिवाय तुम्हाला जास्त नफा (Bumper Profit) मिळवायचा आहे तर तुमच्यासाठी आमच्याकडे असा एक बिजनेस (Business Idea) आहे.

हा बिजनेस करण्यासाठी कमी गुंतवणूक असून त्यामधून जास्त नफा मिळू शकतो. ह्या बिजनेसचे नाव आहे मुरमुरा मेकिंग बिजनेस (Murmura Making Business).

कमी गुंतवणूक आणि जास्त नफा :

आम्ही तुम्हाला सांगतो कि, हा छोट्या बिजनेस (Murmura Making Business) सुरु करून तुम्ही कमी गुंतवणुकी मधून जास्त नफा मिळवू शकता. मुरमुरे सर्वच लोकांना आवडतात, जास्त करून रोड वर लागणाऱ्या भेळीच्या गाड्यांमुळे ह्यांना जास्त मागणी (Demand) असते त्यामुळे त्यांना स्ट्रीट फूड (Street Food) म्हणून ओळखले जाते.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि तुम्ही मुरमुरे कसे बनवू शकता (Murmura Making Business) आणि त्यामधून कशा प्रकारे कमाई करू शकता.

काय आहे मुरमुरे मेकिंग ? 

तुम्हाला सांगतो कि, मुरमुरे (Murmura Making Business) हा असा खाण्याची गोष्ट आहे जे सर्वाना खायला आवडते.

मुरमुरे वेगवेगळ्या पद्धतीने खायला लोकांना आवडते, कोणाला भेळपुरीमध्ये तर, कोणाला नुसती भेळ खायला आवडते. मुरमुरे खूपच स्वादिष्ट लागतात त्यामुळे लोक खूप आवडीने खातात.

मुरमुरे बनवण्यासाठीची सामग्री :

मुरमुरे बनवण्यासाठी जास्त सामग्रीची गरज लागत नाही. ह्या उद्योग छोट्या स्तरावर (Small Level) पण सुरु केला जाऊ शकतो. मुरमुरे बनवण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते तांदूळ (Rice), तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे तांदूळ (Good Quality Rice) खरेदी करावे लागतील ज्याने मुरमुरे स्वादिष्ट होतील.

तांदूळ वाफवून (Boil The Rice) नंतर त्यांना सुकवले जातात. सुकवलेले तांदूळ नंतर रोस्ट केले कि मुरमुरे तयार होतात. ह्यासाठी खूप मोठ्या मोठ्या Machinery ची गरज लागत नाही.

मुरमुरे बनवण्यासाठी लाइसेंस :

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, कोणती हि खाण्याची किंवा पिण्याची (Food And Drink) गोष्ट बनवण्यासाठी लायसेंस घेणे जरुरी आहे. तुम्हाला भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच Food Safety and Standards Authority of India – FSSAI कडून लायसेंस घ्यावे लागते. त्यानंतर GST रजिस्ट्रेशन देखील करावे लागते.

Follow us on

Sharing Is Caring: