Income Tax Deduction: Budget 2023 येण्यासाठी थोडा कालावधी बाकी आहे. आता अशी खबर येते आहे कि, केंद्र सरकार (Central Government) ह्या वेळी जुनी टॅक्स व्यवस्था (Old Tax System) बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
Income Tax Slab: टॅक्स भरणाऱ्या (Taxpayers) लोकांना केंद्र सरकार (Central Government) मोठा झटका देण्याच्या तयारी मध्ये आहे. बजट 2023 सादर करण्याचा कालावधी जवळ येत असताना सरकार कडून जुनी टॅक्स व्यवस्था (Old Tax System) बंद करण्याचे प्लॅनिंग चालू आहे, जर असे झाले तर टॅक्स मध्ये मिळणार सूट बंद होऊ शकते.
New Income Tax Regime
अशी माहिती समोर येत आहे कि, सरकार देशभरात एकाच प्रकारची टॅक्स व्यवस्था लागू करण्याच्या विचारात आहे, त्यामुळे New Income Tax Regime (न्यू टॅक्स रिजिम) ची घोषणा ह्या वेल्सच्या बजटमध्ये होऊ शकते.
टॅक्सच्या दरांमध्ये होऊ शकते कमी
वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजट 2020-21 मध्ये नवीन टॅक्स व्यवस्था घोषित केली होती, तेव्हा टॅक्स मध्ये सूट आणि कमी न करता टॅक्सचे दर कमी केले होते. एसेसमेंट ईयर 2021-22 मध्ये जवळ जवळ 5.8 करोड लोकांनी टॅक्स फाईल केले परंतु फक्त 5 टक्क्या पेक्षा कमी लोकांनी नवीन टॅक्स व्यवस्थे प्रमाणे फाईल केले. ह्याच कारणामुळे सरकार या बजट मध्ये टॅक्स दरामध्ये कमी करण्याची घोषणा करू शकते.
हे पण वाचा : या पॅन कार्डधारकांना इन्कम टॅक्स विभाग लावणार 10,000 हजार रुपये दंड
देश भर एकसारखी टॅक्स व्यवस्था
इनकम टॅक्स सिस्टिमला लोकप्रिय करण्यासाठी वित्त मंत्रालय टॅक्सच्या रेट मध्ये कमी करण्याचा विचार करत आहे. काही एक्सपर्टच्या नुसार देश भारत एकच टॅक्स व्यवस्था असायला पाहिजे, ज्यामध्ये टॅक्स भरणाऱ्या लोकांना तो सोपा पण असावा आणि त्यामध्ये सूट देखील मिळावी.
जुन्या टॅक्स व्यवस्थे मध्ये मिळत होती सूट
जुन्या टॅक्स सिस्टिममध्ये टॅक्स भरणाऱ्या लोकांना अनेक प्रकारे सूट मिळत होती. जसे कि, घर भाडे (HRA), प्रवास भत्ता (LTA) आणि आयकर अधिनियम, 1961 च्या नुसार सूट दिली जाते. याशिवाय सेक्शन 80सी मध्ये इंश्योरेंस, ईएलएसएस( ELSS), प्रॉविडेंट फंड, पीपीएफ इत्यादीची सूट मिळते.