Breaking News

टेलिव्हिजन

बीआर चोपडा यांच्या महाभारत मधील कलाकारांच्या सैलरी बद्दल झाला खुलासा, मुकेश खन्ना यांना मिळत होती एवढी फीस

आजकाल देशात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत लोकांचा कंटाळा कमी करण्यासाठी रामायण आणि महाभारत पुन्हा एकदा दूरदर्शनवरून प्रसारित केले जात आहेत. हे शो पुन्हा सुरु झाल्यावर लोक पहात आहेत. आजच्या काळात सिरियलमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मोठी फी दिली जाते. पण पूर्वीच्या काळातही तेच होतं? रामायण, महाभारत यासारख्या हिट सीरियलमध्ये काम …

Read More »